चारोळी - श्रीमंती
जग आहे स्वतःच्या पलिकडेही
तुम्ही जागा रिकामी केली पाहिजे
दुसर्याचं कौतुक करण्यासाठी
खरंच मनात श्रीमंती पाहिजे
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १९/०७/२०२४ वेळ : १६:२९
चारोळी - श्रीमंती
जग आहे स्वतःच्या पलिकडेही
तुम्ही जागा रिकामी केली पाहिजे
दुसर्याचं कौतुक करण्यासाठी
खरंच मनात श्रीमंती पाहिजे
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १९/०७/२०२४ वेळ : १६:२९
Post a Comment