चारोळी - तराणा
छेडू तराणा गीत गाताना
मंत्र संकटांशी लढताना
जपू संवेदना जगताना
मी माझा, तू तुझी असताना
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १७/०७/२०२४ वेळ : ०६:१२
चारोळी - तराणा
छेडू तराणा गीत गाताना
मंत्र संकटांशी लढताना
जपू संवेदना जगताना
मी माझा, तू तुझी असताना
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १७/०७/२०२४ वेळ : ०६:१२
Post a Comment