Home चारोळी - जीव Gurudatta Dinakar Wakdekar Wednesday, July 10, 2024 0 चारोळी - जीव घुटमळला जीव आला माझ्या कंठात त्या वळणावरती आता काही क्षणात ©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई दिनांक : १०/०७/२०२४ वेळ : ०५:४०
Post a Comment