थकव्याला देऊ चकवा
अविरत करूया काम
निश्चितच मिळेल यश
झळकेल सर्वत्र नाम
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १४/०७/२०२४ वेळ : ०२:११
थकव्याला देऊ चकवा
अविरत करूया काम
निश्चितच मिळेल यश
झळकेल सर्वत्र नाम
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १४/०७/२०२४ वेळ : ०२:११
Post a Comment