चारोळी - लाभ हानी

 

चारोळी - लाभ हानी

मज सांग देवराया
तुझ्या राऊळी अंगणी
नाही झाली संतभेट
किती मोठी लाभ हानी

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १३/०७/२०२४ वेळ : १०:३७

Post a Comment

Previous Post Next Post