खडाकटींग

 पोस्ट ऑफिस प्रेमळ शब्द आणि स्नेहाने चालायची...

आणि…..

कार्यालये द्वेषाने

पण आज आश्चर्य वाटतंय ...

पोस्ट ऑफिस कमी झाले आहेत....

आणि….

कार्यालयांची संख्या वाढत आहे...!!


©गुरुदत्त रोहिणी दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक : १३/०३/२०२४ वेळ ०८१०

Post a Comment

Previous Post Next Post