खडागटिंग


सुवर्णक्षण 

५.७.२०२३

खडागटिंग


सत्तेसाठी आप्तांनीही

तलवार उपसली

नाळ कापून टाकत

कशी माय बदलली

 

- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.

 मुंबई, महाराष्ट्र 

दिनांक : ०५/०७/२०२३ वेळ १४:२३

Post a Comment

Previous Post Next Post