चारोळी - बालकवी

 


चारोळी - बालकवी

साज चढविला
सोनेरी चंदेरी
होते 'बालकवी'
साहित्य पुजारी

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०८/०७/२०२४ वेळ : ०४:५१

Post a Comment

Previous Post Next Post