चारोळी - जोश



चारोळी - जोश

खेळ जिंकला
पुन्हा नव्याने
देश गर्जला
पुन्हा जोशाने

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०६/०७/२०२४ वेळ : ०६२७

Post a Comment

Previous Post Next Post