खडागटिंग

सुवर्णक्षण 
१३.५.२०२३

खडागटिंग

स्वप्न पडलं बच्चूला
त्याला खुर्ची मिळणार
नावा प्रमाणे त्याचही
तोंड कडूच होणार

- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र 
दिनांक १३/०५/२०२३ वेळ ०९:५४

Post a Comment

Previous Post Next Post